सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री. वसंतराव आजगावकर आणि सुप्रसिद्ध गीतकार श्री. मधुकर जोशी यांचा
सत्कार श्री. मंगेश पाडगावकर यांचे हस्ते आणि आ. श्री. रविंद्र चव्हाण यांचे उपस्थितीत.